चाळीसगाव येथे १ ऑक्टोबर रोजी होणार शिक्षक समन्वय संघाची भव्य सहविचार सभा.

प्रतिनिधी (जळगाव )
जिल्ह्यातील शिक्षक समन्वय संघाची ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी चाळीसगाव येथे दि.३० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई येथील आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनासंदर्भात भव्य शिक्षक संवाद सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित,अंशतः अनुदानित सर्व शिक्षकांची दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील भुषण मंगल कार्यालय भडगाव रोड चाळीसगाव येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित शिक्षकांनी हजर राहून आपल्या मागण्या संदर्भात आपआपले विचार प्रकट करून आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लढा यशस्वी करण्यासाठी सहविचार सभेस हजर राहून सहकार्य करावे असे जळगाव जिल्हा समन्वय संघामार्फत आवाहन करण्यात आले आहे.याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन प्रा. दिपक कुलकर्णी,प्रा. शिवराम मस्के,प्रा.खंडेराव जगदाळे,प्रा.ज्ञानेश्वर शेळके,प्रा.नेहा ताई गवळी,प्रा.पुंडलिक रहाटे (काका),प्रा.बाळकृष्ण गावंडे,प्रा.संगीताताई शिंदे,प्रा. के. पी. पाटील,प्रा.संतोष वाघ,प्रा.राहुल कांबळे,प्रा प्रशांत कवर, प्रा.मारुती खरात,प्रा.ज्ञानेशभाई चव्हाण,प्रा.जयवन्त भाबड,प्रा.विजय सुरासे,प्रा.सी एम बागणे,प्रा.रत्नाकर माळी,प्रा.मनोज पवार,प्रा गणेश ढोरे,प्रा गौतम वाकोडे, प्रा.बी जे बोरसे,प्रा.श्रद्धेश कुलकर्णी,प्रा पुरषोत्तम येरेकर,प्रा.भारत जामणिक,प्रा.संघपाल सोनोने,प्रा.गजानन काकड,प्रा मोहन रौंदळॆ,प्रा.अंजलीताई गाडे,प्रा.बाबासाहेब नागरगोजे,प्रा मो फारूख, प्रा.शंकर शेरे,प्रा.बाबासाहेब वाघमारे,प्रा.सुशील रंगारी,प्रा.संजय रंगारी राज्य समन्वयक शिक्षक समन्वय संघ आदी मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाला उपस्थितीचे प्रा.अनिल परदेशी,प्रा. गुलाब साळुंखे,प्रा.कर्तारसिंह ठाकूर,प्रा.पराग पाटील
प्रा.डी.आर.पाटील,प्रा. रवी पवार,प्रा.प्रकाश तायडे,प्रा.एन.डी.पाटील,प्रा. संदीप बाविस्कर,प्रा. सुधीर शिरसाठ,प्रा.योगेश धनगर,प्रा.हुसेन शेख,प्रा.अझहर शेख,प्रा.पृथ्वीराज चव्हाण,प्रा. काशिनाथ पाटील,प्रा.अमोल चव्हाण,प्रा.विजय ठोसर,प्रा.महेंद्र बच्छाव,सौ.राजेश्वरी पाटील,सौ.संगिता पाटील,सौ.सोनाली पाटील,प्रा.भुषण मोरे,प्रा.योगेंद्र पाटील,प्रा.दिलीप खैरनार,प्रा.विजय पाटील,प्रा.दृष्यंत वाघमारे,प्रा.अरूण पाटील,प्रा.दिपक पाटील,प्रा.अलिम खान,प्रा.सिराज अन्सारी,प्रा.कैलास पवार,प्रा.विजय गिरासे,प्रा.पवन पाटील,प्रा.अरविंद पाटील,प्रा.जयेश सोनवणे,प्रा.अमोल अव्हारे,नाशिक जिल्हा,प्रा.वर्षा कुलथे,प्रा.निलेश गांगुर्डे,प्रा.सदानंद अडोळे,प्रा.विनोद निकम,प्रा.गुळवे सर,प्रा.सोपान काळे,प्रा.ज्ञानेश्वर कावळे,प्रा.राजेश दाणे सर,प्रा.स्वाती शिंदे,प्रा.सीताराम पवार,प्रा.हंसराज पवार,प्रा.विशाल आव्हाड,प्रा.प्रमोद रूपवते,प्रा.विवेक पाटील,प्रा.इफ्तेखर अन्सारी,प्रा.अमोल देवरे,प्रा.दत्तात्रेय देवरे,प्रा.रवींद्र गडाख,प्रा.सुनिता बर्वे,प्रा.अमिता साळवे,प्रा.धारबळे मॅडम,नंदुरबार जिल्हा अध्यक्ष सागर कुमार अडवाल,जितेंद्र पाटील,प्रशांत देसले,प्रवीण चौधरी,हर्षल साळुंखे, भरत चव्हाण उच्च माध्यमिक कमवि शिक्षक शिक्षकेतर संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघ उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघ यांनी आवाहन केले आहे.