महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर.

एरंडोल ( प्रतिनिधि ) जळगाव जिल्हा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माहामहिम राष्ट्रपती महोदय भारत सरकार राष्ट्रपती भवन नवी दिल्ली प्रति मार्फत जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव विषय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभागाचे मा जिल्हाधिकारी साहेब आयुक्त साहेब यांच्यामार्फत विविध मागण्याचे निवेदन स्वीकार ने बाबत महोदय वरील विषयावर विनंती करण्यात येते की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग मार्फत ओबीसीच्या विविध मागण्या चे निवेदन खालील प्रमाणे आपल्या सादर करीत आहोत सदर निवेदन स्वीकारून त्यावर सणभूती पूर्वक विचार करण्यात यावा 1] संपूर्ण देशात जातीनिहाल जनगणना करण्यात यावी 2] लोकसभा राज्यसभा विधानसभा तसेच विधान परिषद मध्ये महिला आरक्षणाच्या ठराव संमत झाला असून 33% टक्के पैकी 15%टक्के आरक्षण ओबीसी महिलांकरिता राखी करण्यात यावे व त्यांचे अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी3 ] नॉन क्रिमिनल ची आठ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी 4 ] महाराष्ट्र शासनाने लागू केलेला कंत्राटी कामगार भरतीच्या शासन निर्णय रद्द करण्यात यावा 5 ] महाराष्ट्र शासनाने सरकारी शाळेचे खाजगीकरण करण्याच्या निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा वरील मागण्याच्या सणभूतीपूर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेऊन ओबीसी प्रवर्गास न्याय देण्यात यावा ही नम्र विनंती 1 ) सखाराम मोरे 1) जिल्हाध्यक्ष ओबीसीसीएल दादासाहेब डीडी पाटील जळगाव शहर जिल्हाध्यक्ष 2 ) राजेंद्र चौधरी एरंडोल तालुका अध्यक्ष काँग्रेस 2) डॉक्टर प्रशांत शांताराम पाटील उपजिल्हाप्रमुख ओबीसीसीएल 3 ) विनोद सुनील पाटील जिल्हा सरचिटणीस 4 ) राजेंद्र दयाराम पाटील 5 ) जयेश ज्ञानेश्वर सूर्यवंशी 6 ) ज्ञानेश्वर कोडी जिल्हा सरचिटणीस 7 ) संजय जगन्नाथ विसावे 8 ) मनोज भिमराव पाटील 9 ) सुभाष ठाकरे 10 ) विजय रामदास पाटील 11 ) राहुल पी मोतकर व सर्व जळगाव जिल्हा तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.