मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ चार कार्यकर्त्यांनी घोषित केले अन्नत्याग.

आता महीलांचाही मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग महीलानी प्रांताना दिले निवेदन
अमळनेर /प्रतिनिधि

३१ ऑक्टोबर २०२३ पासून तहसील कार्यालय परिसरात अमळनेर तालुका मराठा समाजातील तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली

सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनास समर्थन देण्यासाठी साखळी उपोषण सुरू केलेले आहे. या मोहिमेत मराठा समाजातून अनेक लोक तसेच विविध समाज व संघटना पाठिंबा दर्शवित असून काल पासून खालील चार समाज बांधवांनी या मंडपात अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली असून अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.
१) प्रविण संभाजी देशमुख वय ४८ रा. देशमुख वाडा, अमळनेर
१२) सचिन निंबा वाघ वय – ३८ रा. डांगर ब. ता. अमळनेर बु.
३) हर्षल अशोकराव जाधव वय – ३७ रा. सोनखेडी ता. अमळनेर४) जयंत महेश पाटील वय ३६ रा. पिंपळे रोड, ता. अमळनेर मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भातील हे आंदोलन एका निर्णायक वळणावर असून समाजाच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत. तरी महोदयांनी वरील बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन शासनास समाजाच्या भावना कळवाव्यात हि विनंती करत प्रांाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्यासौ. आरती शाम पाटील –
सौ. अर्चना ईश्वर पाटील,
धनश्री अक्षय चव्हाण,
शोभा संभाजी पाटील ,छाया संजीव पाटील, जयमाला सुधीर पाटील,रोशनी दर्षण वाघ ,वैशाली प्रदिप पाटील, भारतो दयाराम पाटील,
तनुजा विठ्ठल पाटील ,छाया प्रभाकर पाटील ,सुवर्णा श्रीकांत चिखलोदकर आदी
४) जयंत महेश पाटील वय ३६ रा. पिंपळे रोड, ता. अमळनेर मराठा आरक्षण मिळण्यासंदर्भातील हे आंदोलन एका निर्णायक वळणावर असून समाजाच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आहेत. तरी महोदयांनी वरील बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन शासनास समाजाच्या भावना कळवाव्यात हि विनंती करत प्रांाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या वेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सौ. आरती शाम पाटील, सौ. अर्चना ईश्वर पाटील,धनश्री अक्षय चव्हाण,
शोभा संभाजी पाटील ,छाया संजीव पाटील, जयमाला सुधीर पाटील,रोशनी दर्षण वाघ ,वैशाली प्रदिप पाटील, भारतो दयाराम पाटील,
तनुजा विठ्ठल पाटील ,छाया प्रभाकर पाटील ,सुवर्णा श्रीकांत चिखलोदकर आदी महिला उपस्थित होत्या.