रंगीत पथदिव्यांनी अमळनेरचे सर्व चौक सुशोभित करणार-ना.अनिल पाटील. ——————————————– -बाजारपेठ व न्यू प्लॉट परिसरातील रस्त्यांचे उजळले भाग्य,ना. पाटील यांचे हस्ते झाले थाटात भूमीपूजन..
अमळनेर/ प्रतिनिधि अमळनेर मोठ्या शहरात ज्याप्रमाणे एका रंगाचे पथदिवे लावून शहराची वेगळी ओळख निर्माण केली जाते त्याचप्रमाणे अमळनेर शहरातील सर्व...