पिंपळे खुर्द च्या उपसरपंचपदी शोभबाई गोकुळ पाटील यांची बिनविरोध निवड..

अमळनेर/प्रतिनिधी
पिंपळे खुर्द गृप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभबाई गोकुळ पाटील यांची बिनविरोध

निवड करण्यात आली आहे अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा युवराज पाटील हे होते निवडणूक प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पनाबाई साहेबराव पाटील ,सौ राजश्री सुधाम पाटील,सौ मिनाबाई सतीश पाटील, संतोष बापु चौधरी,अरुण संभाजी पाटील, लोटन रुपचंद भिल, याप्रसंगी सर्व सदस्य हजर होते सदस्य व गावातील ग्रामस्थ व माजी शेतकी संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील,तंटामुक्त अध्यक्ष निबा दला चौधरी, पोलीस पाटील , डी. आर. पाटील, बापू फकिरा पाटील, विनोद नाना पाटील,सुधाम बळीराम पाटील, नामु कचरू भिल, विनोद नाना पाटील,विनोद बापू पाटील, निबा दयाराम चौधरी, गोविदा काशिनाथ चौधरी, जयवंतराव दगा पाटील, भाऊसाहेब आप्पा पाटील,महेंद्र गटा पाटील,पुरुषोत्तम लोटन चौधरी, नारायण दामू पाटील,मूलचंद भावडू पाटील,दुर्योधन विक्रम पाटील,निबा खुशाल पाटील, विजय साहेबराव पाटील,युवराज डी पाटील,न्हानभाऊ हिलाल पाटील, विकास सोसायटी चेअरमन युवराज शामराव पाटील ,हिरालाल सतीलाल पाटील, ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी व कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र डी सोनवणे, ग्रामसेवक किरण लकेश ,स.पो.संजय पाटील,ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर रावण पाटील हजर होती त्यांचे कौतुक बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी व सदस्यांनी शोभाबाई गोकुळ पाटील यांचे अभिनंदन केले
सूत्रसंचालन व आभार ओम साई क्लाससेचे संचालक ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केले.