पती-पत्नीच्या भांडणामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग..

24 प्राईम न्यूज 30 Nov 2023 पती-पत्नीमधील वादामुळे त्यांचे भर विमानातच वाद सुरू होऊन अयोग्य वर्तन केल्याने तसेच पत्नीने त्यावरून

तक्रार केल्याने म्युनिच- बँकॉक दरम्यानचे लुफ्तान्सा एअरलाई- न्सचे विमान बुधवारी नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले. तेथे या दोघांनाही विमानातून खाली उतरविण्यात आले. त्यानंतर तासाभराच्या विलंबाने विमान बँकॉकला रवाना गा झाले.
लुफ्तान्सा विमान क्रमांक एलएच७७२ मध्ये हा प्रकार बुधवारी घडला सकाळी १०.२६ वा. विमान नवी दिल्लीत उतरवि- ण्यात आले. विमानाच्यावैमानिकाने हवाई वाहतूनक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून परिस्थिती आणि प्रवाशाच्या अयोग्य वर्तनाची माहिती दिली. त्यानंतर विमान उतरवल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी या दाम्पत्याला खाली उतरवले.
सदर दाम्प्त्यात पती ५३ वर्षीय जर्मन तर त्याची पत्नी थायलंडची आहे. त्यांच्यात वाद सुरू होते. प्रथम नवऱ्याच्या वर्तनावरून पत्नीने वैमानिकाकडे तक्रार केली. नवरा धमकी देत असल्याचे तिने सांगून त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी तिने केली. प्रवाशांच्या अयोग्य वर्तनाने विमान अशा प्रकारे वळवावे लागले,