‘वखार आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न…

अमळनेर /प्रतिनिधि
पिंपळे येथे श्री गुरुदेव दत्त मंदिरावर वखार आपल्या दारी’ कार्यक्रम यशस्वीरित्या

सपन्न करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अमळनेरचे कार्यक्रमाचे आयोजक श्री दिपक महाजन, बोलत असताना शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना शेतमाल साठवणुकीवर वखार भाड्यात50 टक्के सवलत देण्यात येते शेतमालासाठी गोदामा मध्ये 25% जागा आरक्षित करण्यात आली असून शेतमाल साठवणुकी प्राधान्य देण्यात येते शेतकऱ्यांनी याचे फायदे घ्यावेत ,साठा अधीक्षक, कैलास बोरसे, प्रविण गिरासे, राम सोनवणे व गिरीश पाटील ,राकेश सोनवणे कृषी पर्यवेक्षक, गणेश पाटील आणि सुरेश शिरसाठ हेमंत पाटील नाफेड किरण लंकेश ग्रामसेवक, युवराज पाटील व ग्राम सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने शेतकरी बांधव इ. मान्यवर उपस्थित होते.