भरवस येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रा डॉ संजय सोनवणे बिनविरोध..

अमळनेर /प्रतिनिधि

तालुक्यातील भरवस येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रा डॉ संजय सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवड प्रसंगी लोकनियुक्त सरपंच हिराबाई दयाराम भिल , मंगेश पाटील ,रामराव पाटील , आशाबाई अवचिते, छोट्याबाई मुसे , लताबाई पाटील , कविता पाटील ,ज्योतिबाई पाटील , सुनीता पाटील हजर होते. उपस्थित ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार केला.