राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 399 व्या जयंतीनिमित्त भव्य पालखी सोहळा उत्साहात संपन्न..

अमळनेर. प्रतिनिधी

अमळनेर शहरातील तेली समाज बांधवांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जन्म 8 डिसेंबर रोजी साजरा केला संताजी चौकातील संताजींच्या मंदिरात प्रथम सकाळी साडेनऊ वाजता सामूहिक पूजन करण्यात आले दुपारी चार वाजता पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा संताजी चौक ते वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाच कंदील चौक ,मुंबई गल्ली,तेली भुवन येथे थोडा वेळ थांबून पुढे कुंटे रोड , झामी चौक ,माळी वाडा येथील संताजी महाराज मंदिर पर्यंत करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली
पालखी पूजन माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी
यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यांच्या सोबत माजी उपनगराध्यक्ष श्री अनिल गंगाराम महाजन श्री धनंजय महाजन श्री पंकज चौधरी श्री बाळासाहेब संदांशिव
सदर पालखी उत्सवास समाजातील सर्व महिला ,पुरुष तसेच वरिष्ठ समाजसेवक श्री राजाराम वामन चौधरी , श्री भोजू वामन चौधरी, मा. सुभाष अण्णा चौधरी, मा प्राचार्य प्रा. एस आर चौधरी, प्रा.ई.टी चौधरी तेली समाजाचे अध्यक्ष संजय सुदाम चौधरी, सुरेश सखाराम चौधरी, एकनाथ महादू चौधरी, अरुण धोंडू चौधरी, पराग अरुण चौधरी, सुरेश रतन चौधरी ,संजय भिकन चौधरी, आबा नामदेव चौधरी, आत्माराम जगन्नाथ चौधरी, नरेंद्र विष्णू चौधरी ,रविंद्र बाबूराव चौधरी, लक्ष्मण नामदेव चौधरी, हिम्मत सदाशिव चौधरी, अरुण रतन नेरकर ,शांताराम नारायण चौधरी ,ललित मधुकर चौधरी, सोनू भटू चौधरी ,सुनील विश्वास चौधरी, जगदीश लोटन चौधरी , श्री श्रीराम भगवान चौधरी माजी नगरसेवक, श्री वामन सुकलाल चौधरी, श्री जे के चौधरी सर ,श्री हरी रतन चौधरी, श्री काशिनाथ दयाराम चौधरी, श्री रवींद्र राजाराम चौधरी,श्री अरुण जगन्नाथ चौधरी, श्री राजेन्द्र जगन्नाथ चौधरी, श्री अरुण दशरथ चौधरी, श्री विलास सुकदेव चौधरी, श्री नामदेव सदाशिव चौधरी, श्री नंदलाल भगवान चौधरी,श्री सुभाष राजाराम चौधरी,श्री अंबादास चौधरी, श्री श्रावण चौधरी,तसेच कार्यालयीन सेवक यशवंत दशरथ चौधरी , श्री अमृत आनंदा चौधरी,श्री भिका लखा चौधरी, ची. धनु संजय चौधरी तसेच संताजी महिला तेली मंडळाचे सौ अंजुषा संजय चौधरी, सौ मिनाबाई सुरेश चौधरी ,सौ मालती एकनाथ चौधरी , सौ शोभा अरुण चौधरी ,सौ आशाबाई देविदास चौधरी, सौ प्रमिला माधव चौधरी, सौ आशालाता शंकर चौधरी,सौ वैशाली काशिनाथ चौधरी, सौ रूपालीनंदकिशोरचौधरी ,
श्रीमती अरुणा सुभाष शिरसाळे, श्रीमती सुनंदा प्रकाश चौधरी , सौ उषा सुभाष चौधरी, श्रीमती रंजना दिपक चौधरी ,सौ मनीषा संजय चौधरी,सौ निर्मला अर्जुन नेरकर,सौ मनीषा अरुण नेरकर अशा अनेक महिला व समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते
