नदीमदादा पिंजारी यांची न्हावी ग्रा.प च्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळा.

यावल/प्रतिनिधि काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ आमचे लाडके मोठे बंधू समाजसेवक नदीमदादा पिंजारी यांची न्हावी ग्रा.प च्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना लोकप्रिय आमदार माननिय शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव युवानेते धनंजयदादा चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेते शेखरबापू पाटील,शेतकी संघाचे माजी चेअरमन सुनीलभाऊसाहेब फिरके,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जलीलदादा पटेल, सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष संदिपभैय्या सोनवणे, न्हाची गावचे लोकनियुक्त सरपंच देवेंद्रभाऊ चोपडे ,NSUI चे जिल्हाध्यक्ष भूपेशभाऊ जाधव,यावल तालुका काँग्रेसचे सरचिटणीस सुकदेवनाना बोदडे, शहराध्यक्ष कदीरभाई खान, किशोरदादा भोगे,अनिल जंजाळे, सकलेन शेख आणि मान्यवर उपस्थित होते..