राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात नंदशक्ती चे उपसंपादक शेख फहिम महोम्मद यांची बिनविरोध नंदुरबार जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे…..
नंदुरबार (प्रतिनिधि) समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी तत्पर राहून लढणारा पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यांचे राष्ट्रीय...