सिल्लोड प्रकल्प अधिकारी कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्च्या 20 फेब्रुवारी 2023 च्या राज्य व्यापी बेमुदत संपात अंगणवाडी सेविका मदतनीसानी पूर्णतः सहभागी व्हावे – जिल्हा अध्यक्ष कॉ. राम बाहेती..
सिल्लोड (प्रतिनिधी )गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करण्यात यावी या प्रमुख मागणी सह सदोष...