आयएमएच्या मेडिकोलीगल राज्य कमिटीवर अमळनेरच्या डॉ.हिरा बाविस्कर यांची नियुक्ती….
अमळनेरला प्रथमच मिळाला बहुमान अमळनेर (प्रतिनिधि)संपुर्ण भारतात कार्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या महाराष्ट्र राज्य मेडिकोलीगल (न्याय वैद्यक)कमिटीवर अमळनेर येथील...