संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची प्रमुख मागणी – अशोक पाटील तालुकाध्यक्ष अमळनेर. -२७ फेब्रुवारी पासून सर्व ग्रामपंचायत संगणकपरिचालक कामबंद ठेऊन बेमुदत संपावर जाणार.
२९ हजार ग्रामपंचायतीमधील संगणकपरिचालक ०१ मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडकणार ! अमळनेर (प्रतीनिधी) ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागा अंतर्गत “आपले सरकार”...