राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे तिव्र निषेध व प्रशासनास निवेदन..
एरंडोल (प्रतिनिधि) राजापूर येथील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे १३फेब्रुवारी २०२३ रोजी तिव्र...