लोकमान्य हॉस्पीटलजवळ दुतर्फा काँक्रीट गटारी आणि फूटपाथ कामाचे आ, फारुख शाह यांच्या हस्ते भूमीपूजन
धुळे (अनिस अहेमद) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे तर्फे अर्थसंकल्पीय मंजूर कामांतर्गत मेहेरगाव-धुळे-अमळनेर-चोपडा-खरगोन रस्ता भाग-जुने धुळे-चाळीसगाव रस्ता राज्य मार्ग...