एरंडोल सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल होणार गौरव.–
सुर्या फाऊंडेशन जळगांवचा नोबल पुरस्कार-मराठी अभिनेत्री अलका कुबल यांचे हस्ते..
एरंडोल ( प्रतिनिधि) जळगांव जिल्ह्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात (धुळे-जळगांव-नंदूरबार) उल्लेखनिय कामगिरी करणार्या ज्येष्ठांना मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, नेत्ररोग तपासणी यासह...