राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कठोर कारवाई करा, अन्यथा आंदोलन – प्रजाशक्ती क्रांती दलाचा इशारा…
आबिद शेख/अमळनेर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडले...