अमळनेर शहरातील विविध असोसीएशन व संघटना यांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
अमळनेर/ प्रतिनिधी. दिनांक 31-03-2024 दुपारी 5.00 वा. मिटींग हॉल नगरपरिषद अमळनेर येथे 03 जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा...