Month: November 2024

राजीनामा द्या अन्यथा तुमचा बाबा सिद्दिकी करू मुख्यमंत्री योगींना धमकी.

24 प्राईम न्यूज 4 Nov 2024 उत्तर प्रदेशचेमुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्याने राजकीयवर्तुळात एकच खळबळ उडाली आहे....

मोटरसायकलला कट लागल्यावरून वाद, आमलेश्वरनगरमधील तरुणाचा खून.

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर : मोटरसायकलने कट मारल्याच्या वादातून एकाला मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना जळोद अमळगाव शिवारात दि. 3...

मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांचा विकासाचा अनुशेष भरून काढणार. -महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांचे ग्रामस्थांना आश्वासन

आबिद शेख/अमळनेर -अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील ४२ गावांकडे आजी माजी लोकप्रतिनीधींनी दुर्लक्ष केल्याचे विकास मोठ्या प्रमाणावर खुंटला आहे. मात्र...

मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड विकास कामांच्या रूपाने केल्याने जनता समाधानी. -भिकेश पावभा पाटील.

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील मुंडी मांडळ जि. प.गटात मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी जनतेच्या मतदानरुपी प्रेमाची परतफेड विकास कामांच्या...

मंत्री अनिल दादा यांचा आमदार व मंत्री पदाचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर पर्यंत.                         -माजी म्हणाऱ्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि कुणी स्वप्नही पाहू नये-मुक्तार खाटीक..

आबिद शेख/अमळनेर अंमळनेर-येथील सुज्ञ जनतेने गेली पाच वर्षे निवडून दिलेले भूमिपुत्र आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मंत्री अनिल दादा पाटील...

बलिप्रतिपदा निमित्त अंमळनेर शहरात सम्राट बळीराजा महोत्सव साजरा..

दिवाळी पाडवा व बलिप्रतिप्रतीपदा निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथील बळीराजा लोकउत्सव समितीच्या वतीने बलिप्रतिनिमित्त सालाबाद प्रमाणे...

मारवड येथे रंगणार माहेरवाशीनिंचा सोहळा “वाट माहेरची”

आबिद शेख/अमळनेर दि 4 नोव्हेंबर 2024 रोजी मारवड ता,अमळनेर येथील सुही मुंदडे हायस्कूल मारवड येथे 20 वर्षांपासून ते चक्क 90...

पारोळा तालुक्यातील गावांमध्ये डॉ.अनिल शिंदे यांच्या प्रचार रॅलीला जोरदार प्रतिसाद…. -मा.आ. साहेबराव पाटील होणार डॉ. शिंदेच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी…

आबिद शेख/ अमळनेर अमळनेर तालुका विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील गावांमध्ये महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.अनिल नथ्थू शिंदे यांच्या...

डॉ. अनिल शिंदे यांची अमळनेर शहरातप्रचार.                                                    -अमळनेर शहरामध्ये मिळतोय जोरदार पाठिंबा…

आबिद शेख/अमळनेर महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अनिल नथ्थू शिंदे यांनी आज १ नोव्हेंबर 2024 रोजी अमळनेर शहरामध्ये प्रचारासाठी...

अमळनेरात महायुतीतर्फे मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघांची दिवाळी भेट पदयात्रा ठरली लक्षवेधी.                                      -व्यावसायिक व व्यापारी बांधवांनी दिल्यात विजयी भवच्या शुभेच्छा व आशीर्वाद

आबिद शेख/अमळनेर अमळनेर -शहरात मंत्री तथा महायुतीचे अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता वाघ या दोघांनी...

You may have missed

error: Content is protected !!