छतीसगड मध्ये झालेल्या चर्चवरील हल्ल्याचा सर्वपक्षीय निषेध.

धुळे (प्रतिनिधी) छत्तीसगडमध्ये चर्चवरील हल्ल्याच्या विरोधात पुढील रणनीती आणि सर्वपक्षीय बैठकीत या घटनेचा निषेध करण्यात आला.
व सर्व जनतेला मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. कॅथोलिक चर्चमध्ये झालेल्या या बैठकीत सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पाटिल सर अतुल भाऊ। हेमंत भाऊ। वाल्मिक अन्ना दामोदर। साबिर सेठ। युवराज आभा। जोसेफ अन्नामल बारी। नवाब बैग मिश्रा। अतुल पाटील। राहुल वाघ। अब्दुल लतीफ अंसारी। मुख्तार मंसूरी। सलीम शेख। अकबर अली सैयद सर अमीन पटेल। अयाज भाई। महेश मिस्त्री सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.
जोसेफ अण्णा मल बारी यांनी सभेचे आयोजन केले होते.