पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथे ३७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
दिनांक सात रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हिरालाल जालम पाटील वय ३७ रा म्हसवे ता पारोळा याने कोणालाही काही एक न सांगता आपल्या घराच्या छताला असलेल्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली,याबाबत भारत संतोष पाटील यांच्या खबरीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!