पिंपळे येथे नविन वाचनल्याचे उद्घाटन. -पाहीलेले स्वप्न प्रत्यक्षात जीवनामध्ये उतरवण्यासाठी आज आपल्याला काय करावे लागेल याचा विचार करा. – डाॅ. योगेश पाटील
प्रतिनिधी । पिंपळे/अमळनेर जीवनामध्ये स्वप्न बघून प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवण्यासाठी आज पल्याला काय करावे लागेल याचाही विचार करा असे प्रतिपादन विद्यावर्धिनी...