अमळनेरमध्ये आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; जनतेच्या तक्रारींचे एकाच छताखाली निराकरण
आबिद शेख/अमळनेर आबिद शेख/अमळनेर अमळनेर (ता. 23 मे): महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 'छत्रपती शिवाजी...