शहर वाहतूक शाखा जळगाव येथे “वाहतूक साप्ताह २०२३” चे उद्घाटन मा. अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते संपन्न

जळगांव (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस दला तर्फे वाहतुकीचे नियम, वाहतूक शाखेचे साहित्ये, व चित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे हे चित्र प्रदर्शन दि. १७/०१/२०२३ रोजी पर्यंत सर्वांसाठी सकाळी ८:०० ये रात्री ८:०० वाजे पर्यंत खुले करण्यात आले आहे याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री लीलाधर कानडे शहर वाहतूक शाखा जळगाव यांनी केले आहे. यावेळी मा. पोलीस उप अधीक्षक श्री संदीप गावित, पोलीस निरीक्षक श्री किसन नजन पाटील, श्री लीलाधर कानडे, श्री विजयकुमार ठाकूरवाड, श्री दिलीप भागवत, श्री रामकुष्ण कुंभार, श्री जयपाल हिरे, राखीव पोलीस निरीक्षक श्री सोनावणे तसेच इतर अधिकारी अमलदार, तसेच आर सर्व शालेय एस पी चे विध्यार्थी, एन सी सी चे विध्यार्थी, रिक्षा चालक व इअतर मान्यवर हे उपस्थित होते.