अमळनेर नगरपरिषद कसली वाट पहात आहे. खडा कधी बुजनार.


अमळनेर/प्रतिनिधी.अमळनेर नगर परिषदेच्या अगदी जवळच अगदी. वरद्डीच्या ठिकाणी
गेल्या महिनाभरापासून मुख्य बाजार पेठेत हा भला मोठा खड्डा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.शिवाय रस्त्याच्या अगदी मधोमध असल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील होत असते.तसेच अपघाताची शक्यता ही नाकारता येत नाही.नगर परिषदेने हा खड्डा बुजवावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.