24 प्राईम न्यूज 5 Mar 2024 इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान,यांची अखिल भारतीय उलमा बोर्ड महाराष्ट्र च्या नंदुरबार जिल्ह्याच्या अध्यक्षपदि नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची निवळ झाल्याने सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.