चौबारी विकास सोसायटी चेअरमन पदाची निवड बिनविरोध..

अमळनेर/ प्रतिनिध

चौबारी विकास सोसायटी चेअरमन पदाची निवड आज बिनविरोध झाली त्या ठिकाणी इंडिया आघाडी महा विकास आघाडी चे जानकीराम वाघू पाटील यांची बिनविरोध निवड झाली या ठिकाणी चौबारी गावाचे माजी चेअरमन मधुकर भास्करराव पाटील तसेच माजी सरपंच त्रिंबक बिभिशन पाटील माझी चेअरमन मधुकर भास्कर शिवसेना माजी तालुकाप्रमुख विजय पाटील पाटील माजी चेअरमन सौ हेमलता राजेंद्र पाटील आशाबाई भ्टू पाटील पाटीलराजेंद्र मोहन पाटील राजेंद्र वाघु पाटील अतुल पाटील पुरुषोत्तम पाटील चुनीलाल पाटील रोहिदास तालुका पाटील लीलाधर निंबा पाटील राजेंद्र दिलबर पाटील सर संजय पाटील भिकाझिंगा मोरेअसे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते..
