महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे अनावरण…

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे नुकतेच अनावरण करण्यात आले यावेळी कळमसरे गावातील असंख्य तरुणांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आज पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी पक्ष निरीक्षक तथा राज्य उपाध्यक्ष श्री विनयजी भोईटे साहेब व जिल्हाध्यक्ष श्री मुकुंदा भाऊ रोटे यांच्या हस्ते शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष श्री डॉ.जयेश सूर्यवंशी तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहराध्यक्ष धनंजय साळुंखे शहरउपध्यक्ष करण पाटील शहर सचिव निलेश भावसार तालुका सचिव नतिन पाटील तालुका उपाध्यक्ष हर्षल पाटील अर्जुन भाऊ मांडळ गट अध्यक्ष भूषण पाटील कळमसरे गणध्यक्ष प्रथमेश तांबेपुरा वार्ड क्रं 1अध्यक्ष सचिन पाटील नशिराबाद शहराध्यक्ष जितेंद्र बिऱ्हाडे विजय सोनवणे दर्शन सूर्यवंशी आदी शाखेचे अध्यक्ष रितेश महाजन उपाध्यक्ष रोहित महाजन सचिव चंद्रशेखर महाजन सदस्य जयेश पाटील सदस्य राजेश कोळी सदस्य अमन खाटीक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते