भिलाली येथील महिला बेपत्ता.

0

अमळनेर/प्रतिनिधि. अमळनेर तालुक्यातील भिलाली येथील रेखाबाई नागेश बेलदार (वय-२८) ही महिला २७ रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान मुलींना घरी एकट सोडून कुणाला काहीही न सांगता निघून गेली. महिलेचा इतर नातेवाईकांकडे शोध घेतला असता महिलेचा शोध लागला नसल्याने नागेश बेलदार यांच्या फिर्यादीवरून सदर महिला हरविल्याचा गुन्हा अमळनेर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!