शेख जमील अहमद कमरोद्दिन यांची पोलिस उपनिरीक्षक(पी एस आय) म्हणून पदोन्नती.

24 प्राईम न्यूज 4 Jun 2024. शेख जमील अहमद कमरोद्दिन. यांना खाते अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून पदोन्नती देण्यात आली सध्या हे रावेर येथे कार्यरत आहे त्यांनी तीस वर्षे उत्तम व चांगली सेवा बजावली आहे. जळगाव नशीराबाद भुसावळ असे अनेक ठिकाणी यांनी चांगली उत्तम सेवा वाजून वरिष्ठांचे आदेश च्या व तंतोतंत नियमाच्या पालन करून उत्तम सेवा ठेवलेले आहे याआधी हे ट्राफिक सेक्शन जळगाव केसवास असे विविध सेक्शन ला यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तसेच त्यांचे शाल्य शिक्षण अमळनेर येथे झाले अमळनेर येथील हैद्रिया तलीमित कुस्तीचे धडे गिरविले तसेच हे नामगीर गाजलेले उत्तम दर्जाचे मल्ल (पैलवान) होते म्हणून यांनी जिल्हा चॅम्पियन म्हणूनयांची श्री जोग साहेब पोलीस अधीक्षक यांच्या काळात यांची गेम प्लेयर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती या ऐवजी यांचे वडील हे मुख्याध्यापक म्हणून अंमळनेर येथे उर्दू शाळेत कार्यरत होते व कमर हाश्मी चाळीसगाव म्हणून प्रसिद्ध होते.