धुळे शहर येथील पूर्व हुडको कॉलोनी १०० फुटी रोड हिदायत मस्जिद समोर अशोक लेलँड पिकअपची गाडी चोरी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

0

24 प्राईम न्यूज 10 Jun 2024.

फिर्यदिने दिलीली माहिती नुसार 10 वर्षे अगोदर घेतलेल अशोक लेलैंड दोस्त कंपनीची पिकअप गाडी क्रमांक MH-39 C 9247 अशी असुन ती चालवुन माझया परिवाराचा उदरनिर्वाह भागवितो. सदर गाडी दिवसभर चालवुन मी नेहमीप्रमाणे माझया घरासमोर अंगणात लावतो.
दिनांक 04/06/2024 रोजी रात्री 11.00 वाजेचे सुमारास माझे मालकीची अशोक लेलँड दोस्त कंपनीची पिकअप गाडी क्रमांक MH-39 C 9247 हि नेहमी प्रमाणे माझया घरासमोर अंगणात लावुन झोपुन गेलो होतो. दिनांक 05/06/2024 रोजी सकाळी 06.00 वा. उठलो व बाहेर निघुन घरासमोर लावलेली माझी गाडी पाहिली असता मला दिसली नाही म्हणुन मी आजुबाजुला तसेच 100 फुटी रोडाला माझया गाडीचा शोध घेतला असता ती मला मिळुन आली नाही म्हणुन माझी खात्री झाली की, माझी अशोक लेलँड दोस्त कंपनीची पिकअप गाडी माझ्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली आहे.पुढील तपास पोलिस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!