राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

अमळनेर/ प्रतिनिधी. अलफैज् उर्दू गर्ल्स हायस्कूल व ज्यू. कॉलेज् अमळनेर येथे 26 जुन 2024 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका सौ.नसीम मॅडम होत्या.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहियोद्दीन सर यांनी केले.तसेच मुश्ताक् सर ,आणी काझी असलम् सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच आभार प्रदर्शन जाविद् मिर्झा यांनी केले.
कार्यक्रमात सकाळ दुपार सत्राचे सर्व् शिक्षक आणी शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.