मुंदडा नगर मध्ये दोन कुटुंबात मुलांवरून भांडण दोन महिलांचा विनयभंग, एकाचे डोके फोडले.

0

अमळनेर /प्रतिनिधी. मुंदडा नगर भागात एकाने लहान मुलाला मारून त्याच्या आईचा विनयभंग केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली मुंदडा नगर १ मधील किशोर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हा मुलांच्या भांडणावरून एका मुलाला मारत होता. मुलाचे वडील त्याला विचारायला गेले असता त्याने मुलाच्या आईला – अश्लील शिवीगाळ करू लागला. व तिचा पंजाबी ड्रेस फ्फाडून विनयभंग केला. तसेच – पती आवरायला गेला असता त्यालाही – लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला किशोर पाटील विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखलअमळनेर : मुंदडा नगर भागात एकाने लहान मुलाला मारून त्याच्या आईचा विनयभंग केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

मुंदडा नगर १ मधील किशोर पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हा मुलांच्या भांडणा वरून एका मुलाला मारत होता. मुलाचे वडील त्याला विचारायला गेले असता त्याने मुलाच्या आईला – अश्लील शिवीगाळ करू लागला. व तिचा पंजाबी ड्रेस फ्फाडून विनयभंग केला. तसेच – पती आवरायला गेला असता त्यालाही – लाथाबुक्क्‌यांनी मारहाण केली. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला किशोर पाटील विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!