डॉक्टर प्रशांत पाटील यांची जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती..

एरंडोल (प्रतिनिधि) येथील काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर प्रशांत शांताराम पाटील यांची जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉक्टर पाटील यांना प्राप्त झाले
त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, आर एस पाटील, डॉक्टर फरहाज बोहरी, डॉक्टर राजेंद्र चौधरी, संजय भदाणे, सुनील पाटील, सागर पाटील, बबन वंजारी, शेख सांडू , अजय जाधव, रोहिदास पाटील,आधी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.