रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा..

अमळनेर/प्रतिनिधी

पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तसेच अक्लपाडा प्रकल्पाच्या वरील बाजूस असणाऱ्या पांझरा, मालनगाव आणि जामखेडी प्रकल्पातून पाण्याचा येवा वाढल्याने अक्कलपाडा धरणामध्ये पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पांझरा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की निम्न पांझरा (अक्कलपाडा ) मध्यम प्रकल्प आज दि 04/08/2024 रोजी पुढील काही तासांत विसर्ग 11.42 वाजता 1250 क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत विसर्ग 3500 क्यूसेक पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
तरी पांझरा नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प विभाग व सहाय्यक अभियंता श्रेणी-1, अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
🛑🛑🛑🛑