आबासो.व.ता.पाटील यांच्या स्मृत्यर्थ आयोजित. -अमळनेरच्या आरोग्य शिबीरात ८५६ रुग्णांची मोफत तपासणी.
आबिद शेख/अमळनेर. अमळनेर येथील शिक्षण महर्षि आबासो. व.ता.पाटील यांच्या चतुर्थ पुण्य स्मरणार्थ येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल मध्ये मंगळवारी आयोजित मोफत महा...