आमदार अबू आशमी यांचा वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना शालेय वह्यांचे व रुग्णांना फळ वाटप करण्यात आला.

दोंडाईचा प्रतिनिधी रईस शेख

समाजवादी पार्टीचे मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आ. अबू आशमी आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त वतीने आयशा प्रि-प्रायमरी इंग्लिश मेडियम, स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला होते. यामध्ये समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ईदरीस यांच्या मार्गदर्शन खाली या उपक्रमात राबविण्यात आला.
यावेळी समाजवादी शहराध्यक्ष शाकीर लोहार, यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल वह्यां व पेन वितरण करण्यात आले.
दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आला.
यावेळी समाजाची पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. ईदरीस, दोंडाईचा शहराध्यक्ष शाकीर लोहार, उस्मान शेख ,मोहसीन पिंजारी, महिला शहराध्यक्ष संजुम खाटीक, सचिव शकीला मन्यार, एजाज कुरेशी, इमरान तेली,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.