दोंडाईचात महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून सरकारचा निषेध.. -तलाठी संजीव गोसावी यांनी निवेदन..

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
बदलापूरच्या चिमुकल्यांवर झालेला अत्याचार हा अमानुषपणाचा कळस आहे व याचा तीव्र निषेध करण्यासाठी दोंडाईचा शहरात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास निवेदन सादर करतो की, महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीवर तेथील कर्मचान्याने लैंगीक अत्याचार केला घटनेची फिर्याद शाळेतील संबंधीत पदाधिकात्यांनी वेळेवर दिली नाही घडलेली घटना अत्यंत निंदणीय आहे. या घटनेतील सर्व आरोपीची व संबंधीतांची सखोल चौकशी होऊन या गुन्हयातील सर्व आरोपीन वर गुन्हा दाखले होउन सदरचा खटला हा जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावा सर्व आरोपींन वर कठोर कारवाई झाली पाहीजेमहाविकास आघाडी शासनाचा काळातील नारीशक्ती (बील) कायदा राज्यात लागु करण्यात यावा या मुळे अध्या घटना घडणार नाही या करता शासनाने सर्वतो पर्त उपाय योजना करण्यात यावे.
तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून ही राक्षसी वृत्ती संपवण्यासाठीमहायुती सरकारचा निषेध केला.
याप्रसंगी दोंडाईचा महाविकास आघाडीचे पदाधिकारी
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे, तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, महेंद्र निकम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम, ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाना भाऊ सोनवणे, ज्ञानोपासक संस्थेचे संचालक अमित पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिता गिरासे, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, शहरप्रमुख शैलेश सोनार, समाजवादी पार्टीची उस्मान अश्ररफी, दोंडाईचा विभाग प्रमुख ईश्वर पाटील, शिंदखेडा शहर प्रमुख गणेश परदेशी, तालुका उपप्रमुख राज ढोले, तालुका उपसंघटक निलेश मराठे, विभाग प्रमुख अमोल कापडणेकर, सतिश कोळी, राहुल माणिक, युवक काँग्रेस जिल्हा सचिव कल्लु पठाण, वसंत कोळी, हुसेन बोहरी, प्रसाद गिते, स्वप्नील ढोढरे, मोना सजाउद्दीन, इरफान शेख, कुलदीप निकम, बिलाल बागवान , जितेंद्र तिरमले, घनश्याम राजपूत, अबीद शेख, हुसेन बोहरी, मनोज महाजन, निलेश वाघ, रवी पाटील, युवराज सोनवणे, राकेश पारधी, शिवा खंडाळे,
महाविकास आघाडीचे वतीने बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला.
निवेदन तलाठी संजीव गोसावी यांनी निवेदन देण्यात आला.
या साठी आम्ही हे निवेदन आपणास देत आहोत मूळ निषेध प्रसंगी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, साहाय्य पोलीस निरीक्षक भागवत पाटील, उपनिरीक्षक नकुल कुमावत, संदेश बैसाणे, ललित काळे, अनिल धनगर,याअधींनी चौक बंदोबस्त ठेवला होता.