भिम आर्मी निषेध व्यक्त करत अपर तहसिलदार यांना निवेदन…

दोंडाईचा प्रतिनिधी /रईस शेख
दि.१० परभणी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रतीकृतीची एका इसमाने विटंबना केली.भारतीय संविधानाची तोडफोळ करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन चालणार नाही तर त्याच्यावर शासनाने देश द्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई सदर राज्य घटनेच्या या व्यक्तीच्या मार्फत विटंबना करण्यात आलेली आहे.
दोंडाईचा शहरात देखील सदर प्रकरणाचे निषेध करण्यात आला आरोपीवर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संतप्त शेकडो भिम आर्मी अपर तहसिलदार यांना निवेदन दिले.
सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून देखील निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी रामभाऊ माणिक,
राहुल माणिक, दादाभाऊ कापुरे,
भीम आर्मी धुळे जिल्हा महासचिव नवनीत नवनीत बागले, भीम आर्मी दोंडाईचा शहराध्यक्ष किशोर भाई सुतारे,
अनिल थोरात, सचिन चव्हाण
प्रकाश भिडे, जयेश काकडे
,बल्लू काकडे, शिवा काकडे
,आनंद बागुल, अजय बिराडे, अजय सुतारे, योगेश सुतारे,शाहीर थोरात, हरीश सुतारे ,पप्पू सुतारे, शरद काकडे , गोविंदा सुतारे, सर्व समाज व भीम आर्मीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.