अखेर नगरपालिकेचा बेकायदेशीर अतिक्रमणावर हतोडा…

0

अमळनेर (प्रतिनिधि)अमळनेर नगरपालिकेचा जुना बस स्टँड वरील प्ल१२३, येथील अतिक्रमण नगरपालिकेने हटविले गेल्या अनेक दिवसापासून १२३ मधील अतिक्रमण काढण्या बाबत वाद चालु होता अखेर ३ रोजी मुख्याधकारी प्रशांत सरोदे , संजय चोधरी, सोमाचंद संद नशिव आरोग्य निरीक्षक हैबत पाटील, दीगंबर वाघ, प्रशांत ठाकूर,अविनाश संदनशिव,राधा नेटले,चित्र मोरे,उज्ज्वला पाटील, यांच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली या भागातील दुकानदारांनी विरोध न करता आप आपली अतिक्रमण स्वतः काढून घेण्यास सुरवात केली या वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!