जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धे साठी 26 डिसेंबर रोजी अमळनेर ला संघ निवड..

आबिद शेख/अमळनेर.. अमळनेर तालुका कुस्तीगीर संघ स्पर्धा 2024व 2025 गादी व माती गटानुसार होणार आहे या स्पर्धेसाठीच्या तालुका संघाच्या निवडीचा कुस्ती स्पर्धे बाबत आपणास कळविण्यात आनंद होत आहे की वरिष्ठ गट व माती गट (ग्रीक रोमन)( वरीष्ठ महीला)स्पर्धा जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड साठी अमळनेर तालुका निवड त्याची स्पर्धा होणार आहे अमळनेर तालुका निवड चाचणी साठी प्रताप कॉलेज इनङोअर हॉल येथे होणार आहे वजन गट पुढील प्रमाणे आहेत दिनांक 26/ 12/2024 गुरुवार रोजी वेळ सकाळी वजन गट 8ते 10 पर्यंत तसेच कुस्ती प्रारंभ 10:30 वाजेपर्यंत सुरू होतील माहितीसाठी श्री विश्वास संतोष पाटील (बाळू )तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष संजय कौतिक पाटील हाजी शब्बीर पैलवान प्रताप अशोक शिंपी संजय पैलवान रावसाहेब पाटील भरत पवार प्रवीण कुमार पाटील तांत्रिक समिती मोबाईल 8329516500 व 9028305730 व 9604433714