भारताची पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले जयंतीनि निमित्त मान्यवरांकडून अभिवादन.

आबिद शेख/अमळनेर. भारताची पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त यांच्या पुतळ्यास नंदुरबार लोक सभा मतदार संघाचे युवा खासदार एडवोकेट गोवाल पाडवी यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी नंदुरबार मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन माः जिल्हा परिषद अध्यक्ष वकील आबा पाटील, माजी जिल्हा परिषद सभापती विक्रम सिंग वडवी, जिल्हा परिषद सदस्य सी के पाडवी ,नंदुरबार जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष एजाज भाई बागवान ,काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, नंदुरबार शिवसेना चे महानगराध्यक्ष पंडित भाऊ माळी ,देव मोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गावित ,नंदुरबार तालुका काँग्रेस उपाध्यक्ष खंडेराव पवार ,ज्येष्ठ पंडित काका पवार ,युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पंडित तडवी ,विजय माळी ,मुख्याध्यापक निंबा सर माळी आदींची उपस्थिती होती.