राज्यस्तरीय स्पर्धे साठी अमळनेरच्या चार पहेलवांनांची निवड..

आबिद शेख/अमळनेर.. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परीषद वतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पध्रेत निजाम अली हसन अली सैय्यद 92 किलो गटात विजयी व योगराज चोधरी 65 किलो व माती गटात प्रतिक पाटील 61 किलो ग्रीक रोमन भावेश कोळी 57 किलो गटात विजयी झाले त्यांची राज्यस्तरीय निवड झाली राज्यस्तरीय स्पर्ध ही अहिल्यानगर येते होणार आहे सर्व पहेलवान चांगली तयारी करताय अमळनेर मधुन खुप वर्ष नंतर चार पहेलवानानची राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड झाली तालुका कुस्तीगीर संघा कडुन अभिनंदन करणयात आले मा मंत्री श्री आ अनिल भाईदास पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या मंगळग्रह चे श्री राजु महाले सर मार्केट सभापती श्री अशोक आधार पाटील यांनी अभिनंदन केले कुस्तीगीर संघाचे श्री बाळु संतोष पाटील व संजय कौतिक पाटील, प्रताप अशोक शिपी, संजय भिला पाटील शब्बीर पैलवान, रावसाहेब पहेलवान, व भरत पवार, हसन पहेलवान ,प्रविण पाटील, यांनी अभिनंदन केले अमळनेर चा कुस्ती प्रेमी कडुन सर्वत्र कौतुक होत आहे..