.
शाळेचे ब्रीदवाक्य आहे – “Quality Education, Wherever We Go.”
ही शाळा प्ले ग्रुप ते इयत्ता चौथी पर्यंत प्रवेश देत असून, विशेष गोष्ट म्हणजे येथे डोनेशन नाही आणि डिपॉझिट नाही.
ही शाळा एक प्रस्तावित CBSE स्कूल आहे आणि पालकांसाठी ही एक उत्तम संधी आहे की त्यांनी आपल्या मुलांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळवून द्यावा.
प्रवेश सुरू आहेत!
शाळेचा पत्ता:
गट क्रमांक 1808&28 3, प्रसन्न रेसिडेन्सीच्या जवळ, गलवाडे रोड, अमळनेर, जि. जळगाव.
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 86684 12723 / 91756 75651