खासदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्य भुत साधने वाटप….

0

एरंडोल ( प्रतिनिधि) पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नाने ई.डी.पी. योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटपासाठी आज दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवांसाठी मोफत पूर्व तपासणी व नोंदणी शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय खासदार श्री. उन्मेश दादा पाटील यांचे स्वागत करताना भाजपा शहर अध्यक्ष नीलेश परदेशी पिंटू राजपूत अड मधुकर देशमुख विवेक ठाकूर आदींनी केले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नगराध्यक्ष रमेश भाऊ परदेशी हे होते कार्यक्रमाला एरंडोल तहशिलदार सुचिता चव्हाण बिडीओ जाधव साहेब भाजपा तालुकध्यक्ष ऋषिकेश पाटील माजी उपनगराध्यक्ष नितीन महाजन मा.सरपंच राजेंद्र पाटील वैद्यकीय अधीक्षक कैलास पाटील सिविल सर्जन मुकेश चौधरी तसेच 500 ते 600 अपंग बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यातील सर्वांची वैद्यकिय तपासणी करून त्यांना लागणाऱ्या साहित्य समंदित योग्य मार्गदर्शन करण्यात आले आणि साहित्य वाटप लवकरच करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी निलेश परदेशी पिंटू राजपूत अमर राजपूत विवेक ठाकूर एडवोकेट मधुकर देशमुख कल्पेश महाजन आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!