ईकबाल मेमन यांचे निधन..

नंदुरबार (प्रतिनिधि) शहरातील विशाल ग्रुप ऑफ एजन्सीसचे संचालक ईकबाल अब्दुल करीम मेमन (वय 63 ) यांचे दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी निधन झाले. 19 फेब 2023 रोजी रात्री त्यांचा दफन विधी बादशाह नगर कब्रस्तान येथे करण्यात आला, त्यांचा पश्चात वडिल, आई, भाऊ, पत्नी, मुले, मुली असा परिवार आहे. ते शहरातील प्रसिद्ध व्यापारी व नवाकाळ या प्रसिद्ध दैनिकचे पत्रकार राहिलेले अब्दुल करिम मेमन यांचे ज्येष्ठ पुत्र व जिकर मेमन यांचे भाऊ होते.