धुळ्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या .

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांची चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची आजाद नगर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
आज चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी पदभार स्वीकारला, त्यावेळी सहा पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.