राष्ट्रिय संत गाडगे महाराज जयंती साजरी….

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल येथे राष्ट्रीय संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आले व प्रतिमा पूजन करताना
ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग काका धोबी रमेश भाऊ सोनार गणेश भाऊ गांगुर्डे प्रकाश महाले वसंत महाजन उमेश महाजन चंदू भाऊ जोहरी सुनील चव्हाण सुरेश भाऊ दाभाडे देवा मालू देवराम भाऊ सोनवणे संतोष टेलर तुषार महाजन अमोल सोनार राजधर चोधरी गोकुळ ठाकरे धनंजय बाळापुरे ईश्वर जयस्वाल बंटी शेरवानी दिनू परदेशी समस्त व्यापारी बंधू उपस्थित होते.