मनसे तर्फे तहसीलदार सुचिता चव्हण याना निवेदन.

एरंडोल (प्रतिनिधि) मनसेतर्फे तहसीलदार सुचिता चव्हाण यांना .निवेदन देण्यात आले मनसे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य व मुख्यप्रवक्ते व मुंबई महानगरपालिका मा.नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कात सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना काही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावून लोखंडी रॉड आणि स्टम्पने केला हल्ला. एरंडोल महाराष्ट्र नवनिर्माण सेना या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत आहे .हल्लेखोरांना पोलिसांनी तातडीने अटक करावी व कठोर शिक्षा द्यावी लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती…. निवेदन देताना .मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार तालुका सचिव साहेबराव महाजन तालुका उपाध्यक्ष निंबा पाटील उप शहराध्यक्ष जगदीश सुतार .मधुकर सोनार शाखाध्यक्ष विनायक .देसले .गोकुळ वाल्डे.